मोफत Webinar

Upcomingआरोग्य विभाग भरती
Webinar

भरतीची जाहिरात लागायच्या आधी जे कळायला हवं, ते या एका तासात. विभागात आरोग्य सेवक पदावर काम करणारे सर स्वतः सांगणार. पहिल्यांदाच तयारी करत असाल, अभ्यासाला अजून हातही लावला नसेल — तरी सुरुवातीपासून समजेल.

—तारीख
7:00संध्याकाळी
60 मिनिटंकालावधी
₹0शुल्क

नोंदणी रविवारी रात्री बंद

हा video बघा — मग खालचं बटण दाबा.

Mentorship group join करा Webinar ची link फक्त याच group वर मिळेल.
नोंदणी बंद होण्यास --
तुमचे मार्गदर्शक

कोण शिकवणार?

पुस्तकातलं नाही — प्रत्यक्ष विभागात काम करणाऱ्या माणसांकडून.

प्रमुख मार्गदर्शक विकास कराळे सर

विकास कराळे सर

आरोग्य सेवक पदावर कार्यरत

भरती प्रक्रिया, कोणतं पद कसं असतं आणि निवड झाल्यावर प्रत्यक्ष काम काय असतं — याचं संपूर्ण मार्गदर्शन हे करणार.

संभाजी आळंजकर सर

संभाजी आळंजकर सर

आरोग्य सेवक पदावर कार्यरत

पेपरचं स्वरूप, तांत्रिक विषयाची तयारी आणि कागदपत्र पडताळणीचा टप्पा — थोडक्यात आणि स्पष्ट.

अमोल देशमुख सर

अमोल देशमुख सर

संस्थापक — E Swayam Academy

42,000+ विद्यार्थ्यांना मराठीतून मार्गदर्शन. अभ्यासाची दिशा आणि वेळेचं नियोजन.

Mentorship group join करा नोंदणी बंद होण्यास -- — नंतर पुढचा सोमवार.
आरोग्य-दूत पुस्तक
यांचंच पुस्तक

आरोग्य-दूत

लेखक — विकास कराळे सर आणि संभाजी आळंजकर सर

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीसाठी लिहिलेलं पूर्ण पुस्तक. जे सर webinar मध्ये शिकवणार आहेत, त्यांनीच हे लिहिलं आहे — म्हणजे शिकवणं आणि पुस्तक दोन्ही एकाच दिशेने जातात.

  • 1111+ MCQ, प्रत्येकाचं सोपं स्पष्टीकरण
  • नवीन अभ्यासक्रमानुसार विषयवार थियरी
  • मागील प्रश्नपत्रिका (PYQ)
  • सराव प्रश्न आणि संभाव्य प्रश्न
Mentorship group join करा पुस्तकाची माहिती group वर मिळेल.
Mentorship group join करा Batch ची पूर्ण माहिती group वर.
Mentorship group join करा पहिली टेस्ट group वर मोफत.
Mentorship group join करा नोट्सचा पहिला भाग लगेच मिळेल.
सोमवारी उघड होणार

तीन गोष्टी — ज्या ऐकून तयारीची दिशाच बदलते

आजपर्यंत एक पानही वाचलं नसेल, तरी हे तिन्ही मुद्दे तुम्हाला समजतील.

०१

भरती नेमकी कशी होते

फॉर्म भरल्यापासून नियुक्तीपत्र हातात येईपर्यंत काय काय होतं — विभागात काम करणारे सर स्वतः सांगणार. काहीच माहीत नसेल तरी सुरुवातीपासून समजेल.

०२

पेपरमध्ये काय विचारतात

मागच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून — कोणता topic दरवेळी येतो आणि कोणता कधीच आला नाही. वाचायचं कमी करून मार्क वाढवायचे असतील तर हेच कामाला येतं.

०३

कट-ऑफ का हुकतो

मेहनत करूनही मागे राहणारे विद्यार्थी नेमक्या 3 चुका करतात. त्या कोणत्या, आणि आजपासून त्या कशा टाळायच्या.

हे तिन्ही मुद्दे live सांगितले जाणार आहेत. Recording नंतर मिळेल, पण प्रश्न विचारायची संधी फक्त live आलात तरच.

या तासात

सोमवारी नेमकं काय मिळणार?

  • भरती नेमकी कशी होतेअर्ज भरण्यापासून नियुक्तीपत्रापर्यंत प्रत्येक टप्पा — विभागातल्या माणसाकडून.
  • तुम्ही कोणत्या पदासाठी पात्रतुमच्या शिक्षणानुसार पद, जागा आणि पगार.
  • पेपरमध्ये खरंच काय येतंमागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण — कोणता topic किती वेळा आला.
  • शून्यापासून 90 दिवसांचा planआजपर्यंत काहीच वाचलं नसेल तरी चालेल — पहिल्या दिवशी कोणतं पुस्तक उघडायचं इथपासून.
  • बहुतेकजण इथेच चुकतातकट-ऑफ हुकण्याची 3 खरी कारणं आणि ती टाळण्याचा मार्ग.
  • थेट प्रश्न विचाराशेवटी live Q&A — तुमची शंका तिथेच सुटेल.
शंका

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Webinar खरंच मोफत आहे का?

हो. कोणतंही शुल्क नाही. फक्त group join करा.

Webinar कुठे बघायचं?

WhatsApp group वर सोमवारी link येईल. मोबाईलवर बघता येईल — वेगळं app लागत नाही.

त्या वेळेला जमलं नाही तर?

Recording group वर मिळेल. पण live आलात तरच तुमचा प्रश्न थेट विचारता येईल.

अजून जाहिरातच आली नाही, मग आत्ता कशाला?

जाहिरात आल्यावर तयारीला 30–45 दिवसच मिळतात. त्या दिवसांत जो revision करतो तो पास होतो; जो सुरुवात करतो तो नाही.

नोकरीची हमी मिळते का?

नाही. कोणीही तशी हमी देऊ शकत नाही. आम्ही दिशा, material आणि सराव देतो — मेहनत तुमची.

E Swayam Academy
संपर्क: 70661 55355
ही एक खाजगी शिकवणी सेवा आहे. कोणत्याही शासकीय विभागाशी अधिकृत संबंध नाही. भरतीच्या अधिकृत माहितीसाठी शासनाची अधिकृत जाहिरात व संकेतस्थळ पहा.
--नोंदणी बंद होण्यास
WhatsApp Join करा